WhaMessage logoWhaMessage

तुमच्या शाळा आणि व्यवसायासाठी WhatsApp Business API सॉफ्टवेअर - आपल्या मराठीत

फी पावती, निकाल, हजेरी, सूचना, ऑफर - योग्य व्यक्तीला, योग्य वेळी, नंबर ब्लॉक न होता. सर्व काही मराठी, हिंदी आणि English मध्ये.

मराठी · हिंदी · Englishतुमचा नंबर, तुमचा डेटाMeta ला थेट पेमेंट - आमचा मार्कअप नाहीनंबर सुरक्षित ठेवणारे सुरक्षा कवच
WhaMessage अधिकृत WhatsApp Business Platform (Cloud API) सोबत काम करते.

एका पॅनलमध्ये सर्व काही

शिकायला सोपे. मोठी बटणे, मराठी शब्द, मोबाइलवरही चालते.

मोहिमा - सुरक्षा आणि खर्च आधी दिसतो

पाठवण्याआधीच कळते: किती जणांना जाईल, किती खर्च येईल, कोण आपोआप वगळले गेले आणि का.

एकच चॅट इनबॉक्स

WhatsApp, Instagram, Facebook आणि Telegram चे सर्व मेसेज एका ठिकाणी. टीमला चॅट वाटून द्या.

चॅटबॉट - कोड न लिहिता

चौकशी, फी, डेमो बुकिंग - तयार नमुने निवडा, बदला आणि सुरू करा. आधी सिम्युलेटरमध्ये तपासा.

WhatsApp मधील फॉर्म

प्रवेश अर्ज, नोंदणी, डेमो बुकिंग - फॉर्म थेट चॅटमध्ये भरला जातो आणि संपर्कात जतन होतो.

फेल का झाला? मराठीत उत्तर

प्रत्येक न पोहोचलेल्या मेसेजचे कारण आणि 'आता काय करावे' हे सोप्या मराठीत.

'मेसेज नको' आपोआप

STOP / 'मेसेज नको' लिहिणाऱ्याला पुन्हा मार्केटिंग जात नाही. संमतीचा पुरावा जतन होतो.

तुमच्या सॉफ्टवेअरसाठी API

शाळा / ऑफिस सॉफ्टवेअरमधून थेट मेसेज - फक्त API पत्ता आणि key बदला.

नंबरचे आरोग्य आणि अलार्म

दर्जा पिवळा / लाल झाला किंवा फेल वाढले तर पाठवणे आपोआप थांबते आणि तुम्हाला सूचना मिळते.

टीम, भूमिका आणि अहवाल

कोण काय पाहू / बदलू शकतो ते ठरवा. वाचले, क्लिक केले, उत्तर दिले - सर्व अहवाल Excel मध्ये.

नेहमीच्या BSP पॅनलपेक्षा वेगळे काय?

सर्वसाधारण तुलना - प्रत्येक सेवेची वैशिष्ट्ये वेगळी असू शकतात.

मुद्दानेहमीचे BSP पॅनलWhaMessage
पॅनलची भाषाबहुतेक फक्त Englishमराठी, हिंदी आणि English
Meta चे मेसेज शुल्कअनेकदा वॉलेट / मार्कअपसहतुमच्या कार्डने थेट Meta ला - आमचा मार्कअप शून्य
नंबर आणि WhatsApp खातेअनेकदा सेवादात्याच्या खात्याततुमचे स्वतःचे खाते, तुमचाच नंबर
फेल झालेल्या मेसेजचे कारणफक्त त्रुटी कोडकारण + काय करावे - तुमच्या भाषेत
पाठवण्याआधी सुरक्षा तपासणीकमी किंवा नाहीसंमती, आठवड्याची मर्यादा, वेग, नंबरचा दर्जा - सर्व आपोआप
'मेसेज नको' (opt-out)हातानेआपोआप, सर्व मोहिमांसाठी
तुमची माहिती (data)निर्यात मर्यादितकधीही Excel मध्ये निर्यात
वार्षिक शुल्कसाधारण ₹20,000 किंवा जास्त₹24,999 / वर्ष पासून

सोपी, स्पष्ट किंमत

सर्व किमती + GST (लागू असल्यास). WhatsApp मेसेजचे शुल्क तुम्ही थेट Meta ला देता - त्यात आमचा हिस्सा नाही.

स्टार्टर

एक नंबर, मोहिमा, चॅट इनबॉक्स आणि टेम्पलेट
₹24,999 / वर्ष
₹2,499 / महिना
  • मोहिमा, चॅट इनबॉक्स, टेम्पलेट, अहवाल
  • 1 WhatsApp नंबर
  • 2 टीम युजर
  • 5,000 संपर्क
  • 10,000 मेसेज / महिना
मोफत Google Meet डेमो बुक करा

प्रो

चॅटबॉट, फॉर्म आणि तुमच्या सॉफ्टवेअरसाठी API
₹59,999 / वर्ष
₹5,999 / महिना
  • मोहिमा, चॅट इनबॉक्स, टेम्पलेट, अहवाल
  • 2 WhatsApp नंबर
  • 5 टीम युजर
  • 25,000 संपर्क
  • 50,000 मेसेज / महिना
  • चॅटबॉट फ्लो
  • WhatsApp मधील फॉर्म
  • तुमच्या सॉफ्टवेअरसाठी API
  • आपोआप जाणारे मेसेज
  • Instagram + Facebook + Telegram इनबॉक्स
मोफत Google Meet डेमो बुक करा

प्रीमियम

सर्व चॅनेल एका इनबॉक्समध्ये + तुमचे स्वतःचे ब्रँडिंग
₹1,49,999 / वर्ष
₹14,999 / महिना
  • मोहिमा, चॅट इनबॉक्स, टेम्पलेट, अहवाल
  • 5 WhatsApp नंबर
  • 15 टीम युजर
  • 1,00,000 संपर्क
  • 2,00,000 मेसेज / महिना
  • चॅटबॉट फ्लो
  • WhatsApp मधील फॉर्म
  • तुमच्या सॉफ्टवेअरसाठी API
  • आपोआप जाणारे मेसेज
  • Instagram + Facebook + Telegram इनबॉक्स
  • तुमचा लोगो आणि नाव
मोफत Google Meet डेमो बुक करा

शाळा (प्रति विद्यार्थी)

शाळा आणि अकॅडमीसाठी - प्रति विद्यार्थी, प्रति वर्ष
₹50 / विद्यार्थी / वर्ष
किमान 500 विद्यार्थी
  • मोहिमा, चॅट इनबॉक्स, टेम्पलेट, अहवाल
  • 2 WhatsApp नंबर
  • 5 टीम युजर
  • 25,000 संपर्क
  • 50,000 मेसेज / महिना
  • चॅटबॉट फ्लो
  • WhatsApp मधील फॉर्म
  • तुमच्या सॉफ्टवेअरसाठी API
  • आपोआप जाणारे मेसेज
मोफत Google Meet डेमो बुक करा

सुरुवात 3 पायऱ्यांत

1

मोफत डेमो

Google Meet वर 30 मिनिटांत पूर्ण पॅनल पहा. नंतर तुमच्या नावाने काही दिवसांचे डेमो खाते मिळते.

2

तुमचा नंबर जोडा

Facebook च्या अधिकृत खिडकीतून तुमचा स्वतःचा नंबर 5 मिनिटांत जोडा. पेमेंट कार्ड तुम्ही स्वतः Meta वर जोडता.

3

पाठवायला सुरुवात

तयार टेम्पलेट निवडा, यादी टाका, सुरक्षा पडदा पहा आणि पाठवा.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

WhaMessage म्हणजे काय?

WhaMessage हे Chanakya Software Tech चे सॉफ्टवेअर आहे. ते अधिकृत WhatsApp Business Platform (Cloud API) वापरून तुमचे मेसेज, चॅट आणि चॅटबॉट एका मराठी पॅनलमधून चालवते.

मेसेजचे पैसे कोणाला द्यायचे?

WhatsApp चे प्रति-मेसेज शुल्क तुम्ही तुमच्या स्वतःच्या कार्डने थेट Meta ला देता. आम्ही फक्त सॉफ्टवेअरचे प्लॅन शुल्क घेतो - मेसेजवर कोणताही मार्कअप नाही.

माझा सध्याचा नंबर वापरता येईल का?

हो. तुमचा स्वतःचा नंबर आणि तुमचे स्वतःचे WhatsApp Business खाते जोडले जाते. नंबर आणि माहिती नेहमी तुमचीच राहते.

नंबर ब्लॉक होण्याची भीती वाटते.

म्हणूनच WhaMessage मध्ये सुरक्षा कवच आहे: संमती असलेल्यांनाच मार्केटिंग, 'मेसेज नको' आपोआप, आठवड्याची मर्यादा, हळूहळू वेग वाढवणे आणि दर्जा घसरला तर आपोआप थांबणे.

डेमो कसा मिळेल?

खालील फॉर्म भरा. डेमो फक्त ऑनलाइन Google Meet वर होतो. डेमोनंतर तुमच्या नावाने काही दिवसांचे डेमो खाते दिले जाते - त्यातून खरा मेसेज जात नाही, पण सर्व काही करून पाहता येते.

Meta ची मंजुरी लागते का?

हो. नंबरचे display name आणि प्रत्येक टेम्पलेट Meta मंजूर करते. WhaMessage टेम्पलेटला 'जोखीम गुण' देऊन आधीच सूचना देते, त्यामुळे मंजुरी सोपी होते.

माझ्या शाळेच्या सॉफ्टवेअरला जोडता येईल का?

हो. API प्लॅनमध्ये तुमच्या सॉफ्टवेअरसाठी स्वतंत्र key मिळते. फी पावती, निकाल, हजेरी असे मेसेज तुमच्या सॉफ्टवेअरमधून थेट जातात.

मोफत Google Meet डेमो बुक करा

डेमो फक्त ऑनलाइन (Google Meet) होतो - 30 मिनिटे. फॉर्म भरल्यावर आम्ही Meet ची लिंक पाठवतो.